mahapareshan 
महाराष्ट्र

अधिका-यावर आराेप; महापारेषणच्या वायरमनचा आत्महत्येचा प्रयत्न

संभाजी थोरात

कोल्हापूर : अधिकाऱ्याच्या नावे चिठ्ठी लिहून महापारेषणच्या वायरमनने आत्महत्येचा प्रयत्न केला खरा मात्र त्याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर एक युवक चढला हाेता. ताे आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्थानिकांना समजले. त्यांनी तातडीने त्यास रोखलं आणि त्याचा जीव वाचवला. mahapareshan-employee-jumped-in-shingnapur-kolhapur-breaking-news-sml80

प्रशांत ढाेणे असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-याचे नाव आहे. त्याने विकास बंदी नावाच्या अधिका-यांवर आराेप केले आहेत. ते मला वारंवार त्रास देत असल्याचे त्याने नमूद केले. आई-वडील यांच्या नावे चिठ्ठी लिहून प्रशांतने आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता.

ताे म्हणाला ते मला वारंवार त्रास देतात. परवा त्यांची परवानगी घेऊन मी सुट्टीवर गेलाे हाेताे. तरी देखील त्यांनी माझी खाेटी तक्रार वरिष्ठांकडे केली. मी परवानगी मागितली नाही असे ते खाेटे सांगताहेत. दाेन वर्षापासून मला त्रास हाेत आहे. आई वडीलांचा विचार करुन मी गप्प हाेताे परंतु आता माझी सहनशक्ती संपल्याने मी हे पाऊल उचलले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भिवंडी शहरातील बाबला कंपाउंडमधील गिफ्ट युनिटला भीषण आग..

निदा खानला आश्रय देणं भोवलं; एमआयएमच्या नेत्याच्या घर आणि ऑफिसवर चालणार बुलडोझर|VIDEO

Nashik Tourism: दूर जायची गरजच नाही! नाशिकपासून फक्त २ तास अंतरावर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Konkan Tourism : कोकणात मामाच्या गावाला गेलाय? मग 'हा' स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारा एकदा पाहाच

भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT