Electric Shock Death saam tv
महाराष्ट्र

Mahad News: धक्कादायक! ट्रान्सफार्मर चोरण्यासाठी आला अन् सकाळी ग्रामस्थांना दिसलं भयानक दृश्य; पाहा नेमकं काय झालं?

या दुखःद घटनेत चोराचा मृतदेह पुर्णपणे जळून खाक झाला आहे त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम

Mahad News: वीज पुरवठा करणारा मोठा ट्रान्सफार्मर चोरी करणे एका चोराला चांगलेच महागात पडले आहे. या वेळी शॉक लागल्याने चोराला आपला जीव गमवावा लागला. महाड तालुक्यातील इसान कांबळे गावात ही दुखःद घटना घडली आहे. यामध्ये चोराचा मृतदेह अक्षरशः जळून खाक झाला. (Latest Marathi News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावाला विज पुरवठा करणारा मोठा ट्रान्सफॉर्मर चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोराला शॉक लागला.ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. महाड तालुक्यातील इसाने कांबळे या गावात ही घटना घडली आहे. घटनेनंतर सकाळी ग्रामस्थांना भयानक दृश्य दिसले. ज्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

यावेळी चोर ट्रान्सफॉमरला चिटकून उलटा लटकला होता. या घटनेत चोराचा मृतदेह पुर्णपणे जळून खाक झाला आहे.

शॉक लागल्याने चोराचे संपूर्ण शरीर जळून खाक झाले. त्यामुळे पोलिसांनाही मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, विज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉरमरमधील ऑईल आणि तांब्याच्या तारा आणि पट्टयांसाठी हि चोरी केली जाते. (Mahad News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Bhojan : शिवभोजन योजनेबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नवीन GR जारी, आताच जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: अमरावती मधील विदर्भाचा राजा गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक रॅलीला सुरुवात.

Ghee : तूप खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? ६०% लोकांना माहितच नाही, आताच घ्या समजून

समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

SCROLL FOR NEXT