mahableshwar 
महाराष्ट्र

गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरणाची पर्यटक लुटताहेत मजा

ओंकार कदम

सातारा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून सुपरिचित असलेले महाबळेश्वर पर्यटकांनी बहरू लागले आहे. शनिवारपासून महाबळेश्वरची गुलाबी थंडी आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरात दाखल झालेले हाेते. काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत पर्यटक महाबळेश्वरचे mahableshwar पर्यटन करताना दिसत आहेत.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकतेच सातारा जिल्ह्यातील सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत खूली ठेवण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळे महाबळेश्वरातील बाजारपेठ ही रात्री दहा वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खूली असते. सकाळपासून रात्रीपर्यंत महाबळेश्वरची बाजारपेठ आता पर्यटकांनी गजबजलेली पाहायला मिळत आहे.

सध्या महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय पॉईंट, वेण्णा लेक तलाव येथील बोटिंग बंद ठेवण्यात आलेले आहे. तरी देखील पर्यटक वेण्णा लेक परिसरात घाेडे सवारीचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. मक्याचे कणीस आणि वेगवेगळे पदार्थांचा आनंद लुटत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT