Mahabaleshwar saam tv
महाराष्ट्र

Mahabaleshwar: पारा ९ अंशावर; बंदीमुळं पर्यटन गाेठलं

अद्याप वातावरणात हवा तेवढा गारवा नसल्याने दवबिंदू गोठण्यास सुरवात झाली नाही.

ओंकार कदम

महाबळेश्वर : संपूर्ण राज्यात गेल्या दाेन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि पाचगणी (panchgani) येथे तापमानाचा पारा कमी झाला आहे. आज (बुधवार) सकाळी तापमानाचा पारा नऊ अंशावर आला होता. (temperature in Mahabaleshwar is 9°celcius)

दरवर्षी डिसेंबर महिन्यात महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठत असतात. यंदा मात्र जानेवारीत थंडीचा कडाका वाढला आहे. अद्याप वातावरणात हवा तेवढा गारवा नसल्याने दवबिंदू गोठण्यास सुरवात झाली नाही.

ख्रिसमसनंतर महाबळेश्वरात पर्यटक (tourist) येण्यास प्रारंभ हाेत असताे. गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांचे प्रमाण वाढले हाेते. परंतु सध्या कोरोनामुळे शासनाने पर्यटनस्थळं बंद केल्याने सातारा (satara) जिल्ह्यातील महाबळेश्वरात पर्यटकांना आता या गुलाबी थंडीची मजा घेता येणार नाही.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

SCROLL FOR NEXT