7 दिवसात पुरावे द्या अन्यथा... नीलम गोरेंचा चित्रा वाघ यांना इशारा ओंकार कदम
महाराष्ट्र

7 दिवसात पुरावे द्या अन्यथा...नीलम गोऱ्हेंचा चित्रा वाघ यांना इशारा

जर वाघ यांचा पोलिसांवर विश्वास नसेल तर त्यांनी न्यायालयात पुरावे सादर करावेत नाहीतर त्यांच्या कडे कायदेतज्ज्ञ किरीट सोमय्या आहेत त्यांच्याकडे पुरावे द्यावेत

ओंकार कदम

सातारा - महाबळेश्वर Mahabaleshwar मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला त्यातून त्या मुलीने बाळाला जन्म दिला आणि त्या नंतर कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता हे बाळ दत्तक देण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेत सह आरोपी म्हणून शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष बावळेकर यांच्या 2 मुलांचा समावेश आहे. या बाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्यावर जोरदार टीका केली होती.

हे देखील पहा -

तसेच या प्रकरणात स्वतः बावळेकर यांना आरोपी करण्याची मागणी केली होती. या आरोपांना उत्तर देत असताना नीलम गोऱ्हे Neelam Gore यांनी वाघ यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढत कायद्यात मुलांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आई वडिलांना द्यावी असे कुठे असेल तर मला दाखवा असे सांगून चित्रा वाघ Chitra Wagh यांनी सात दिवसात पुरावे द्यावेत अन्यथा शब्द मागे घ्यावेत असे आव्हान दिले आहे. तसेच जर वाघ यांचा पोलिसांवर विश्वास नसेल तर त्यांनी न्यायालयात पुरावे सादर करावेत नाहीतर त्यांच्या कडे कायदेतज्ज्ञ किरीट सोमय्या Kirit Somaiya आहेत त्यांच्याकडे पुरावे द्यावेत असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

Editded By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT