madan bhosale 
महाराष्ट्र

'...तर राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन'

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांची नावे काळी यादीत गेली आहेत. त्यापैकी भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यावर एक हजार कोटींचे कर्ज असल्याचा आरोप होत आहे. हे आराेप कारखान्याचे अध्यक्ष व वाईचे माजी आमदार मदन भोसले यांनी बुधवारी साता-यात झालेल्या पत्रकार परिषदेत फेटाळून लावले. madan-bhosale-addressed-media-on-kisan-veer-sugar-factory-frp-wai-satara-news-sml80

श्री. भाेसले म्हणाले साडेआठशे आणि हजार यांचा मध्य काढा त्याच्यापेक्षा एक रूपया जास्ती गेला तर मी कारखान्यांच्या कारभारातून नव्हे तर सार्वजनिक जीवनात सुध्दा एकही दिवस राहणार नाही. यावेळी त्यांच्या समवेत संचालक मंडळातील प्रमुख सदस्य उपस्थित हाेते.

किसन वीर सहकारी साखर कारखान्यांवर एक हजार कोटीचे कर्ज असल्याचे साफ खोटे आहे असे श्री. भाेसले यांनी नमूद केले. ते म्हणाले किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे नाव बदनाम करण्याचे काम विरोधक करीत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni Photos: पारंपारिक साडी अन् सौंदर्य, सोनाली कुलकर्णीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

Corruption Exposed : २.६२ कोटींची रोकड, ९ फ्लॅट अन् लक्झरी गाड्या; सरकारी अधिकाऱ्याला CBI ने लाच घेताना रंगेहात पकडले

Kamali: कमळी आणि सरोजची होणार तुरुंगात भेट? 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

कल्याण - डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली; शरद पवार गटातील बडा नेता गळाला लागला

SCROLL FOR NEXT