deepak dalvi belgaum 
महाराष्ट्र

मराठी भाषिक चिडले; उद्या बेळगाव बंदची हाक

सकाळपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी जमू लागले हाेते.

संभाजी थोरात

काेल्हापूर : मराठी भाषिकांच्या वतीने उद्या (मंगळवार) बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. आज (साेमवार) बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी (deepak dalvi belgaum) यांच्या अंगावर अज्ञातांनी शाई फेकल्याने बेळगाव (belgaum) बंदीची हाक देण्यात आली आहे.

कर्नाटक (karnataka) शासनाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात मेळावा आयाेजित केला आहे. हा मेळावा हाेऊ नये यासाठी कर्नाटक सरकार गेले दाेन दिवस प्रयत्न करीत आहे.

आज सकाळपासून या मेळाव्यास माेठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी जमत हाेती. या मेळाव्याच्या ठिकाणी अज्ञातांनी दीपक दळवी यांच्या अंगावर काळी शाई फेकली. यामुळे मराठी भाषिक चिडले आहेत. या प्रकाराच निषेध करण्यासाठी उद्या (मंगळवार) बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

कर्जत-पनवेल प्रवास फास्ट होणार; गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले; भाजप उधळपट्टी करत असल्याची टीका

SCROLL FOR NEXT