Accident News Saam Tv
महाराष्ट्र

बेराळा फाट्याजवळ लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात

ऍड.बी.के.सानप जागीच ठार तर 6 जण जखमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलडाणा - जिल्हा न्यायालयात काम करणारे ऍड. बी.के. सानप आणि ऍड. रमेश भागीले यांच्या कारला काल रात्री 11 वाजेदरम्यान चिखली देऊळगाव राजा मार्गावरील बेराळा फाट्या जवळ भिषण अपघात झाला. यात ऍड. सानप जागीच ठार झालेत तर एड भागीले हे गंभीर जखमी झाले आहे.

हे देखील पाहा -

सानप आपल्या मुलाच्या स्कुल ऍडमिशन निमित्त शनिवारला सकाळ पासून औरंगाबादला गेलेले होते त्यांच्या सोबत ऍड. भागीले होते. औरंगाबादहुन रात्री बुलडाणाकडे परत येत असतांना अनियंत्रित झालेल्या सानप यांच्या कारने डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्झरी बसला धडक दिली. त्यामुळे लक्झरी बस सुद्धा बाजूच्या शेतात जाऊन उलटल्याने ड्राइवर सह अंदाजे 5 प्रवासी किरकोळ जखमी झालेत.

सदर लक्झरी बस पुण्याकडे जात होती. या भीषण अपघातात सानप यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाजूला बसलेले भागीले जखमी झाले आहे. भागीले यांना चिखली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या अपघाताची माहिती बुलडाणा शहरात पसरताच शोककळा पसरली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT