Buldhana Accident 
महाराष्ट्र

Buldhana Accident : लक्झरी बस अन् कारची समोरासमोर धडक; 1 जागीच ठार, 3 गंभीर जखमी

येळगाव टोल नाक्याजवळ घडला भीषण अपघात

संजय जाधव

Buldhana Bus and Car Accident : बुलढाणा शहरापासून काही अंतरावर येळगाव या गाव नजीक टोल नाक्याच्या पुढे पैनगंगा नदीवरील पुलावर लक्झरी बस आणि कार यांच्यामध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. (Latest Marathi News)

रात्री 9:30 वाजे दरम्यान झालेल्या अपघातात (Accident) कारमधील एक जण घटनास्थळीच ठार झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संगीतम ही लक्झरी बस बुलढाण्याहून (Buldhana) पुण्याच्या दिशने जाण्याकरीता निघाली होती. तर भरधावं कार चिखली कडून बुलढाणाच्या दिशेने येत होती.

हा अपघात एवढा भीषण आहे की कार चक्काचूर झाली आहे. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. दरम्यान रुग्णवाहिकेतून तिन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे. मिलिंद पवार असे मृतकाचे नाव असून हे सर्व सव या गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. (Accident News)

या अपघातामुळे काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT