cotton , fire, fire brigade, yavatmal,
cotton , fire, fire brigade, yavatmal,  saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Fire News : शेतक-याच्या स्वप्नांची झाली राख रांगाेळी; कुटुंबाला बसला माेठा धक्का

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

Yavatmal Fire News : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील महागांव (mahagaon) तालुक्यातील हिवरा संगम (hivra sangam) नजिक असलेल्या ईजनी या गावात पहाटेच्या सुमारास एका घरास आग (fire) लागली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Breaking Marathi News)

ही आग लागल्याचे समजताच अग्निशामक दलाच्या (fire brigade) गाड्या घटनास्थळी येई पर्यंत घरातील सर्व काही जवळून खाक झालं. घरात कोणी राहत नसल्याने या घटनेत जिवितहानी झाली नाही.

सध्या कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला आहे. आग लागलेल्या घरात कापूस हाेता. त्यामुळे घराला लागलेल्या आगीत ३५ क्विंटल कापूस जवळून खाक झाला. महेश पानपटे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहेत.

पहाटे दरम्यान गावातील नागरिक साखर झोपेत असताना लागलेली आग ही शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज बांधला जात आहे. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: आदित्य ठाकरेंचा 30 एप्रिलला श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

Weekly Horoscope: उद्यापासून सुरू होणार या 5 राशींचे अच्छे दिन, पुढील 7 दिवस जीवनात राहणार आनंद

SCROLL FOR NEXT