लोणावळ्यात शिवसेनेने जोडे मारत जाळला राणेंचा पोस्टर ! दिलीप कांबळे
महाराष्ट्र

लोणावळ्यात शिवसेनेने जोडे मारत जाळला राणेंचा पोस्टर !

यावेळी आंदोलनकर्त्यांनी राणे यांच्या फ्लेक्सला जोडे मारत फ्लेक्सही जाळला तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्यात शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी फिर्याद दाखल केली आहे.

दिलीप कांबळे

नारायण राणे यांच्या विरोधात लोणावळ्यात शिवसेनेचे आंदोलन...मावळ : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याप्रकरणनी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

हे देखील पहा -

यावेळी आंदोलनकर्त्यांनी राणे यांच्या फ्लेक्सला जोडे मारत फ्लेक्सही जाळला तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्यात शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री या संविधानिक पदावर असलेले उद्धव ठाकरे यांच्या विषयी असभ्य भाषा वापरणारे नारायण राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असे निवेदन देखील शहर पोलिसांना दिले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT