doctor, Yavatmal latest Marathi news, lohara police charged case on 7 doctors saam tv
महाराष्ट्र

Yavatmal: वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील सात डाॅक्टरांवर गुन्हा दाखल

दरम्यान सात डाॅक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याने शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील (vasantrao naik general hospital) सात डॉक्टरांवर (doctor) लोहारा पोलिसांनी (lohara police station) गुन्हा दाखल केला आहे. एका १६ वर्षीय सिकलसेलग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याचा ठपका संबंधित डाॅक्टरांवर ठेवण्यात आला आहे. (Yavatmal latest Marathi news)

संबंधित रुग्णाच्या आईने याप्रकरणी वसंतराव नाईक शासकीय जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी तीन जणांची समिती नेमण्यात आली हाेती. या समितीने दिलेल्या अहवालानंतर संबंधित डाॅक्टरांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉ दानिश शेख, डॉ मधूजित झा, डॉ जितेंद्र यादव, प्रज्ञा कोतुळे, अनिकेत नितनवरे, प्रियंका राठोड, राजू गोरे यांचा समावेश आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास लोहारा पोलिस (police) करीत आहेत. दरम्यान सात डाॅक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याने शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT