corona  SaamTvNews
महाराष्ट्र

Corona : मंत्री, नेत्यांना कोरोनाचा विळखा; मंत्रीमंडळाची बैठकच होणार रद्द!

राज्यातील कोणत्या मंत्र्यांना, आमदारांना व दिग्गज नेत्यांना कोरोनाची बाधा? वाचा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- रश्मी पुराणिक

मुंबई : राज्य मंत्रीमंडळातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून येत्या बुधवारी होणारी आठवड्याची राज्य मंत्रिमंडळ बैठक या आठवड्यात होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हे देखील पहा :

राज्यात कोरोना (corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे राज्य सरकार नवे निर्बंध आणण्याचा विचार करत आहेत. त्यातच राज्यातल्या नेत्यांसह (leaders) अनेक मंत्री (minister) पॉझिटिव्ह आल्याने राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द होणार आहे. बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, वर्षा गायकवाड, के. सी. पाडवी यशोमती ठाकुर, प्राजक्त तनपुरे हे मंत्री पॉझिटिव्ह आढळले आहेत. अन्य नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

ह्या नेत्यांना झालीय कोरोनाची बाधा :

कोरोना बाधित मंत्री : बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, प्राजक्त तनपुरे एकनाथ शिंदे

कोरोना बाधित आमदार

राधाकृष्ण विखे-पाटील, सागर मेघे, शेखर निकम, इंद्रनील नाईक, निलय नाईक, माधुरी मिसाळ, चंद्रकात पाटील (मुक्ताईनगर), मदन येरावार, अतुल भातखळकर, रोहित पवार, धीरज देशमुख

कोरोना बाधित इतर नेते :

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील-ठाकरे (हर्षवर्धन पाटील यांची मुलगी), दीपक सावंत, रामकृष्ण ओझा, सुजय विखे पाटील, अरविंद सावंत

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT