श्रीरामपूरमधला 'तो' बिबट्या अखेर जेरबंद (पहा व्हिडिओ) गोविंद साळुंके
महाराष्ट्र

श्रीरामपूरमधला 'तो' बिबट्या अखेर जेरबंद (पहा व्हिडिओ)

पाच तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकासह पोलिसांना यश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर - श्रीरामपूर शहरात बिबट्या शिरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिबट्या श्रीरामपुरात शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. वनविभागाचे पथका सह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर बंद करत बिबट्याला बेशुद्ध करून अखेर पाच तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकासह पोलिसांना यश आले.

हे देखील पहा -

अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात बिबट्याने घुसून एक महिला सह दोन जणांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्यात कांता कुमावत, राहुल छल्लारे बाळासाहेब अडांगळे जखमी झाले असून जखमींना श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. लोकवस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

SCROLL FOR NEXT