Latur News Saamtv
महाराष्ट्र

Latur News: लातूरात अवकाळीचा कहर! ओढ्याच्या पूरात वाहून तरुणाचा दुर्देवी मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घडला अनर्थ

Maharashtra Unseasonal Rain: राज्यभरात सध्या अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. तसेच विजा पडून जिवीतहानी झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

डॉ. माधव सावरगावे

Latur News: राज्यभरात सध्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने तसेच विजा पडून जिवीतहानी झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. सध्या नाशिकमधून अशीच एक दुर्देवी घटना समोर आली असून ओढ्याला पूर आल्याने 34 वर्षीय तरुणाचा वाहून जाऊन मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

लातूर (Latur) जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने अक्षरश: कहर झाला केला आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पावसामुळे ओढ्याच्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची दुर्देवी घटना लातूरच्या देवणी तालुक्यात घडला आहे. देवणी तालुक्यातील टाकळी अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. ज्यामुळे मध्यरात्री ओढ्याला पूर आला. याच पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने धर्माजी गुणवंत कांबळे या 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू....

 राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. पावसाच्या थैमानाने शेतकरी हवालदील झाला आहे. या अवकाळी पावसाने एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूरमध्ये समोर आली होती. वादळी वाऱ्याने झोपेतच झोळी खाली पडल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT