Basavaraj Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Latur Politics: लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षांचा पक्षाला रामराम

Basavaraj Patil : अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ अजून एका मोठ्या नेत्याचा काँग्रेसला राम राम ठोकलाय. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षांचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सूरज मसूकर, लातूर)

Latur Politics Basavaraj Patil Resignation From Congress Party :

राज्यातील काँग्रेस पक्षातून आउट गोइंग मोठ्या प्रमाणात होत आहे. नांदेडमध्ये खिंडार पडले असताना आता मराठवाड्यात सुद्धा काँग्रेसला धक्का बसलाय. अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ आणखी एका नेत्याचा काँग्रेसला राम राम ठोकलाय. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा दिलाय. येत्या २ दिवसांत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Latest News)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेस पक्षात गळती लागलीय. मुंबई, नांदेडमधील मातब्बर नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता मराठ्यावाड्यातून सुद्धा मोठ्या नेत्यांने पक्षाची साथ सोडलीय. विशेष म्हणजे काँग्रेसला हा धक्का लातूरमध्ये बसलाय. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. मुंबईतील मिलिंद देवरा आणि त्यानंतर बाबा सिद्धिकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का दिला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT