Suicide Case Saam tv
महाराष्ट्र

बहिणीला मेडिकलवर जावून येतो सांगितले अन्‌ तरूणाची रेल्वे उड्डाण पुलावर आत्महत्या

बहिणीकडून चहा घेऊन येत रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारत आत्महत्या

दिपक क्षीरसागर

लातूर : बहिणीकडून चहा घेऊन घराबाहेर पडलेल्या एका तरुणाने लातुरातील बार्शी रोडवरील रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन स्वतःला संपविल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात नोंद केली आहे. (Latur News Young Man Suicide)

अहमदपूर (Latur) तालुक्यातील चिखली येथील आनंद शिवाजीराव क्षीरसागर (वय २७) असे आत्‍महत्‍या (Suicide) कलेल्‍या तरूणाचे नाव आहे. आनंद याच्या दोन्ही बहिणी लातूरतील श्रीनगर भागात वास्तव्याला आहेत. दरम्यान, तो बहिणीकडे आला होता. मेडिकलवरून गोळी आणतो म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर बार्शी रोडवर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून उडी मारुन आत्महत्या केली.

बहिणीने फोन केला

इकडे जवळपास तास- दीड तास झाले भाऊ आला नाही; म्हणून बहिणीने भावाच्या मोबाइलवर फोन केला. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल उचलून घटनेची माहिती दिली. ही घटना ऐकून बहिणीच्या पायाखालची वाळूच सरकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT