Prakash Ambedkar On Narayan Rane: Prakash Ambedkar On Narayan Rane
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये', नारायण राणेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar On Narayan Rane: 'चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये', नारायण राणेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका

Satish Kengar

>> संदीप भोसले

Prakash Ambedkar On Narayan Rane:

'नारायण राणे या चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये. मी बाबासाहेबांचा नातू आहे.' असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.

नारायण राणे म्हणाले होते की, प्रकाश आंबेडकर यांना कसं माहित की, निडणुकांपूर्वी देशात जातीय दंगली घडतील. त्यामूळ त्यांची चौकशी करावी आणि पोलीसांनी त्यांना त्याब्यात घ्यावं. यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया देत, त्यांच्यावर टीका केली.

सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरएसएसने त्यांची हत्यारे कुठे-कुठे आहेत, त्याची यादी जाहीर करावी. मोहन भागवत यांच्याकडे AK 47 आहे, हे मला माहीत आहे. (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''हे शस्त्र कशासाठी याचा खुलासा करा. तुम्ही युद्ध कोणाशी करणार आहात? तुम्हाला आम्ही जाहीर आवाहन करतो, या शस्त्राचा पाकिस्तानमध्ये जाऊन उपयोग करा.''

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोहन भागवत यांना कधीकधी संविधानवादी आहे, असं सांगावं लागतं. पंप्रधान मोदींविषयी बोलताना ते म्हणाले, मोदींनी माझी प्रॉपर्टी शोधायचा अनेदा प्रयत्न केला. पण मी फकीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव वाढले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहोचले; जाणून घ्या 24k, 22k,18k चे दर

Maharashtra News Live Update : शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात छात्र भारतीचा मोर्चा

8th Pay Commission: मोठी बातमी! ₹45 हजार किमान पेन्शन, वर्षातून 4 वेळा DA वाढीची मागणी

FSSAI pan masala rules: पान मसाल्याचे प्लास्टिक पाउच होणार बंद; FSSAIचा मोठा निर्णय

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

SCROLL FOR NEXT