Nilanga Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Nilanga Vidhan Sabha : निलंगा विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता; निलंगेकर समर्थकांमध्ये नाराजीचा सूर, उद्या करणार निर्णय जाहीर

Latur News : राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा हा पारंपारिक गड म्हणून ओळखला जातो.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : लातूरच्या निलंगा विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता वर्तविली जात आहे. कारण या मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच काँग्रेस गटातल्या निलंगेकर कुटुंबाला डावलून उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे निलंगेकरांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा हा पारंपारिक गड म्हणून ओळखला जातो. मात्र यावेळी (Congress) काँग्रेसकडून निलंगा विधानसभेत अभय साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हि उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर समर्थकांमध्ये एकच नाराजीचा सूर उमटल्याचे पाहण्यास मिळत आहे. या संदर्भात पक्षश्रेष्टींशी चर्चा केली जाणार असून आज या संदर्भात बैठक देखील घेण्यात आली. 

शेकडो कार्यकर्त्यांची आज बैठक घेण्यात आली आहे. बैठकीत चर्चा करून उद्या निवडणुकीविषयी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं यावेळी काँग्रेस नेते अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे निलंगा मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी होण्याची शक्यता दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT