Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : माजी सैनिकाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू; लातूर शहरातीळ घटना

माजी सैनिकाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू; लातूर शहरातीळ घटना

Rajesh Sonwane

संदिप भोसले

लातूर : लातूर शहरातील विशालनगर भागात वास्तव्यास असणारे माजी सैनिक सुशील कावळे यांचा आज सकाळी गोळी लागून मृत्यू झाला. मात्र हा घातपात आहे कि बंदूक साफ करतांना गोळी लागून मृत्यू झाला याचा तपस सुरु आहे. (Maharashtra News)

लातूर शहरातील विशालनगर परिसरात वास्तव्यास असलेले माजी सैनिक सुशील कावळे यांच्या रूममधून अचानक मोठा आवाज झाला. घरातील लोकांनी रूमच्या दिशेने धाव घेतली. रूममध्ये पाहिले असता कावळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. तर सुशील कावळे यांच्या बाजूला एक बंदूक दिसून आली. घटनेची माहिती मिळताच लातूर (MIDC) पोलीसचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

सादर घटनेचा पंचनामा करून पुढील तपासासाठी मृतदेह शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आला आहे. बंदूक साफ करताना गोळी लागली की, घातपात झाला. या सगळ्या गोष्टीचा तपास आता लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT