Latur : चाकूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झटापट SaamTvNews
महाराष्ट्र

Latur : चाकूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झटापट

भाजपाचा स्थानिक कार्यकर्ता निवडणुकीत भाजपाला मतदान करा असे सांगत पैसे वाटप करत असल्याची तक्रार करत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने या पैसे वाटपाचा व्हिडीओ बनवला.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : चाकूर नगर पंचायत निवडणूक सध्या सुरु आहे. 17 जागेपैकी 13 जागेवर आज मतदान सुरु आहे. प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपाचा स्थानिक कार्यकर्ता निवडणुकीत भाजपाला मतदान करा असे सांगत पैसे वाटप करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने करत या पैसे वाटप कार्यक्रमच व्हिडीओ बनवला तो सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.

हे देखील पहा :

सदरील कार्यकर्त्याच्या खिशातील पैसे काढून ते रस्त्यावर टाकण्यात आले आहेत. हि कृती करत असताना त्यांच्यात झटापट ही झाली आहे. सदरील प्रकरण सध्या चाकूर पोलिस ठाण्यात गेले आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील एका एका कार्यकर्त्यास पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT