धक्कादायक : नवऱ्याने बायकोची कुऱ्हाडीने वार करत केली हत्या; स्वत:ही पिला विष Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक : नवऱ्याने बायकोची कुऱ्हाडीने वार करत केली हत्या; स्वत:ही पिला विष

काल रात्री नवरा-बायकोमध्ये मोठा वाद झाल्याची माहिती पुढे आली आहे. या वादातूनच पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले; ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि पत्नीची हत्या करुन पतीनेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यामधील गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे ही घटना धक्कादायक घडली आहे. योगिता बावणे वय 35 असे मृतक महिलेचे नाव असून आरोपी पती राजू बावणे वय 42 याच्यावर गोंडपिंपरी येथे उपचार सुरू आहेत.

काल रात्री नवरा-बायकोमध्ये मोठा वाद झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले; ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यावर रात्रीच घटनास्थळ गाठून कारवाई केली आहे तर या घटनेचा अधिक तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT