jaysingh bhagat, indian army saam tv
महाराष्ट्र

Sangli News : अमर रहे... अमर रहे... नायब सुभेदार जयसिंग भगत अमर रहे... खानापूरात शाेककळा

या घटनेने खानापूर गावात शाेककळा पसरली आहे.

विजय पाटील

Khanapur News : सियाचीन बॉर्डरवर कर्तव्यावर असताना प्रचंड हिमवर्षावामुळे नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबू शंकर भगत हे हुतात्मा झाले. भगत यांचे पार्थिव सांगली (sangli) जिल्ह्यातील खानापूर येथे दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांची माेठी गर्दी झाली हाेती. (Maharashtra News)

हुतात्मा जयसिंग शंकरराव भगत यांच्या अंत्ययात्रेस खानापूर शहरातून प्रारंभ झाला आहे. भारत माता की जय..., वीर जवान अमर रहे... अशा घोषण देत ग्रामस्थ सहभागी हाेत आहेत. घरांच्या बाहेर थांबलेल्या महिला (women), युवती या भगत यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करीत आहेत.

जयसिंग भगत यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार माेठा हाेता. त्यांच्या अचानक जाण्याने मित्र (friends) परिवारास माेठा धक्का बसला आहे. गावातील चाैका चाैकात त्यांचा मित्र परिवार त्यांच्या आठवणींना उजाळा देताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

Chanakya Niti: मुलांनी भविष्यात ५ गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर संकट तुमचे दार ठोकेल

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT