संदिप नागरे
महाराष्ट्र

दुर्दैवी : बांधकामाचे साहित्य घेऊन जात असताना इमारतीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू

बांधकामाचे साहित्य घेऊन जात असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

संदिप नागरे

हिंगोली : हिंगोली (Hingoli) शहरातील शिवाजीनगर भागात बांधकामाचे साहित्य घेऊन जात असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मृत मजुराचे नाव शेख आरिफ असे असून तो हिंगोली (Hingoli) शहरातील तोफखाना परिसरातील रहिवाशी आहे, मयत शेख आरिफ हा गेल्या अनेक वर्षापासूनच बांधकामाची विविध कामे करायचा मात्र याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे, हिंगोली शहर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT