rajesh kolhal saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News : शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याचा चाकूने भोसकून खून, हिंगाेली पाेलिसांचा तपास सुरु

Hingoli Latest Marathi News : मारेक-याने कृषी पर्यवेक्षकावर चाकून वार केल्याने त्यांचा भरपूर रक्तस्त्राव झाला. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

संदीप नागरे

Hingoli :

हिंगाेली जिल्ह्यात एका कृषी पर्यवेक्षकाचा खून झाल्याची घटना समाेर आली आहे. आखाडा बाळापूर येथील कृषी बीज गुणन कार्यालयात ही घटना घडली. या घटनेत कृषी पर्यवेक्षकाचा राजेश कोल्हाळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ हे त्यांच्या कार्यालयात काम करत हाेते. अचानक त्यांच्यावर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. मारेक-याने त्यांच्यावर चाकून वार केल्याने त्यांचा भरपूर रक्तस्त्राव झाला. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे कार्यालय परिसरात माेठा गाेंधळ निर्माण झाला. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याचा चाकूने भोसकून खून झाल्याची माहिती काही नागरिकांनी पाेलिसांना दिली. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT