Kopargaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Kopargaon Crime : डोक्यात हातोडा घालून पत्नीची हत्या; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

Kopargaon News : कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात आज दुपारच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली आहे. पूजा अरुण दाभाडे असे मयत विवाहितेचे नाव आहे.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

कोपरगाव (अहमदनगर) : पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील (Kopargaon News) कोपरगाव तालुक्यात असणाऱ्या जेऊर पाटोदा शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात आज दुपारच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली आहे. पूजा अरुण दाभाडे असे मयत विवाहितेचे नाव आहे. पूजा ही पतीसह जेऊर पाटोदा परिसरात वास्तव्यास होती. दरम्यान आज दुपारी (Crime News) दोघांमध्ये काही वाद झाल्यानंतर पतीने पूजाच्या डोक्यात हातोडा मारला. यात पूजाचा मृत्यू झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी पाटील घेतले ताब्यात 

सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या विवाहित तरुणीची हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस याचा तपस करत आहेत. दरम्यान संशयित आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT