Kolhapur News  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Rain Update News : कोल्हापूरला पुराचा धोका वाढला, २८ भागांतील शाळांना उद्यापासून सुट्टी

Kolhapur Flood News : पंचगंगा नदी धोका पातळीवर वाहत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवर वाहत आहे.

दरम्यान आजही कोल्हापूरला हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुराचा संभाव्य धोका लक्षात घेतला उद्या जिल्ह्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 28 पूर प्रवण क्षेत्रातील शाळांना उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. या शाळांचा वापर निवारा केंद्रासाठी करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT