Kolhapur News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येलाच गालबोट, दोन मंडळातील तुंबळ हाणामारी

Ganpati Visarjan Miravnuk : मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये खरी कॉर्नर परिसरात हा तुफान राडा झाला.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News :

राज्यभरात आज १० दिवस मनोभावे पूजा केलेल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन केलं जाणार आहे. लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यासाठी सर्वचजण सज्ज झाले आहे. त्यासाठी मोठी तयारीही केली जात आहे. मात्र विसर्जनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉली पुढे घेण्यावरून तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये खरी कॉर्नर परिसरात हा तुफान राडा झाला.

या तुंबळ हाणामारीदरम्यान दगडफेकीची घटनाही घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर खरी कॉर्नर परिसरात तणावाचं वातावरण आहे. जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेले 130 मोबाईल मालकांच्या हाती

SCROLL FOR NEXT