2 Youth Drowned In Dudhaganga River Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: पावसाळी पर्यटनासाठी जाणं जिवावर बेतलं, दूधगंगा नदीत २ तरुण बुडाले

2 Youth Drowned In Dudhaganga River: पावसाळी पर्यटनासाठी जाणं दोन तरुणांच्या जिवावर बेतले आहे. दूधगंगा नदीमध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे आपल्या मित्रांसाठी याठिकाणी फिरण्यासाठी आले होते.

Priya More

कोल्हापूरमधून (Kolhapur) मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या दूधगंगा नदीमध्ये (Dudhaganga River) बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. काळमवाडी येथील दूधगंगा नदीवर काही तरुण पावसाळी पर्यटनासाठी गेले होते. पण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असता दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तरुणांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. गणेश चंद्रकांत कदम आणि प्रतीक पाटील अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. पावसाळी पर्यटनासाठी १३ जण निपाणी होऊन कोल्हापूरच्या काळमवाडी परिसरात आले होते. या दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

SCROLL FOR NEXT