Husband killed with the help of boyfriend Saam TV News
महाराष्ट्र

Kolhapur Crime : बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह परस्पर स्मशानभूमीत पुरला; कोल्हापूर हादरलं

Kolhapur Crime News : शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड आणि तहसीलदार अनिल कुमार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती पुरलेला मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

Prashant Patil

कोल्हापूर : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत पुरून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे उघडकीस आली आहे. संजय अल्लाबक्ष शिकलगार (वय ३८) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड आणि तहसीलदार अनिल कुमार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती पुरलेला मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. हा खून गुरुवारी करण्यात आला आहे. त्यानंतर ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे. शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन घटनास्थळी आणले. या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Low BP Tips: उन्हाळ्यात लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी काय कळजी घ्यावी? 7 उपाय जाणून घ्या अन्यथा...

Vidhan Parishad Election : नाशिक विधानपरिषदेत मोठा ट्विस्ट; भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच, अचानक भाजपच्या गणेश गीतेंचा अर्ज दाखल

Accident: भाविकांवर काळाचा घाला, महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; ६ जणांचा जागीच मृत्यू

दीड फूट जागेवरून वाद टोकाला गेला; पोलीस कर्मचाऱ्यांकडून शेजारी कुटुंबाला बेदम मारहाण, गरोदर महिलेलाही सोडलं नाही

भरधाव ट्रक उलटला, १० मुलांसह १८ जणांचा जागीच मृत्यू; महामार्गावर रक्ताचा सडा

SCROLL FOR NEXT