kolhapur district bank election result 2022 saam tv
महाराष्ट्र

KDCC बॅंकेत काेण मारणार बाजी; काेल्हापूरकरांना उत्सुकता; मतमाेजणीस प्रारंभ

आज काेणाकडे जाणार सत्ता हे पहावे लागणार.

संभाजी थोरात

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची (Kolhapur District Central Co-operative Bank Election) आज मतमोजणी होत आहे. बुधवारी 98 टक्के इतके मतदान झाले आहे. (Kolhapur District Bank Election Live updates)

१५ जागांसाठी ही निवडणूक (election) होत आहे. सहा जागा अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. आज सकाळी आठ वाजल्यापासून काेल्हापूरात (kolhapur) मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. सध्या मतदान अधिकारी आणि कर्मचारी त्यामध्ये व्यस्त आहेत.

या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (rajendra patil yadravkar) त्याचबरोबर खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

SCROLL FOR NEXT