rajendra patil-yadravkar 
महाराष्ट्र

kdcc bank election: जिंकलाे! मतदान पुर्ण हाेण्यापुर्वीच पाटील समर्थकांचा जल्लाेष

काेल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

संभाजी थोरात

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी (Kolhapur District Bank Election) शिरोळ तालुक्यात चुरस आहे. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर (rajendra patil-yadravkar) समर्थकांनी मतदान पूर्ण होण्याआधीच मतदान केंद्रा बाहेर फटाके फटाके फोडलेत.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी (kolhapur district central coperative bank election) आज मतदानास प्रारंभ झाला आहे. या बॅंकेच्या २१ पैकी १५ जागांसाठी मतदान होत आहे. यापुर्वी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत.

शिरोळ येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात काटे की टक्कर मानली जात आहे. येथे १४९ पैकी १०० मतदान पुर्ण होताच यड्रावकर समर्थकांनी फटाके फोडले. तसेच आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांना समर्थकांनी उचलून घेत एकच जल्लोष केला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT