Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: धक्कादायक! भरचौकात तरुणावर तलवारीने सपासप वार; कोल्हापूरात खळबळ

प्राथमिक माहितीनुसार पुर्व वैमनन्सामधून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

रणजीत माजगावकर, प्रतिनिधी...

Kolhapur Crime News: कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोल्हापूर शहरात भरचौकात तरुणावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली. पुर्व वैमन्यासातून हा हल्ला झाल्याचे सांंगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदुपारी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. (Kolhapur Crime News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) भरचौकात तरुणावर तलवार हल्ला झाल्याचे समोर आले आहे. प्रकाश बोडके असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोराने भरचौकात प्रकाश बोडके याच्यावर तलवारीने सपासप वार केले. ज्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेनंतर जखमी तरुणाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार पुर्व वैमनन्सामधून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

नागपूरात तरुणाची हत्या...

 नागपूरच्या गंगानगर (Nagpur Crime) परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने अश्लील चित्रफित व्हायरल केल्याने चिडलेल्या तरुणीच्या भावाने बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे.

नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात ही घटना घडली आहे. कपिल डोंगरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कपिल डोंगरे हा अविवाहित असताना त्याचे परिसरातील एका युवती सोबत प्रेम संबंध होते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT