kirit Saam Tv
महाराष्ट्र

किरीट सोमय्या कोर्लई गावात येत असल्याने शिवसैनिक आक्रमक

सकाळी आठ वाजता मुंबईतून अलिबागच्या दिशेने निघणार असून, कोर्लई ग्रामपंचायत, रेवदंडा पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमय्या भेट देणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

रायगड - कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर संपत्ती असून, त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता. याबद्दल त्यांनी तक्रार केली असून, तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी ते आज कोर्लई गावात जाणार आहेत. सकाळी आठ वाजता मुंबईतून अलिबागच्या दिशेने निघणार असून, कोर्लई ग्रामपंचायत, रेवदंडा पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमय्या भेट देणार आहेत. (Kirit Somaiya Latest News)

हे देखील पहा -

दरम्यान रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर कोर्लई गावाच्या सरपंचांनी हे बंगले नसल्याचे सांगितले. हे बंगले नाहीत तर छोटी घरे असून त्या घरांचा कर रश्मी ठाकरे यांनी भरल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले. असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कोर्लई गावाच्या सरपंचांनी केलेल आरोप खोटे असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर किरीट सोमय्या कोर्लई गावात येत असल्याने शिवसैनिक देखील आक्रमक झाले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांवर धाड

Kolhapur : केस ओढले, गळा आवळला, लाथाबुक्यांनी मारलं; घराच्या वाटणीवेळी तुंबळ हाणामारी|Video Viral

महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

'साहेब इकडे या', एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याने मारली उद्धव ठाकरेंना हाक; पुढे काय घडलं? VIDEO

शिंदेसेनेसोबत जाण्यास हरकत काय? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान, राज्याच्या राजकारणात भूकंप

SCROLL FOR NEXT