अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या; दगडाने ठेचून केला खून Saam TV
महाराष्ट्र

अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या; दगडाने ठेचून केला खून

डी एम सी कंपनीच्या कम्पाउंड मध्ये केली हत्या.

अजय दुधाणे

अंबरनाथमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली असून, डी एम सी कंपनीच्या कम्पाउंड मध्ये निर्जन ठिकाणी ही हत्या करण्यात आल्याने आज दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव रवी तिवारी असे असून तो येथील ठाकुरपाडा परिसरात रहायचा, घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेहाचा पंचनामा केला जात आहे. उल्हासनगर परिमंडळ चार चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, पूर्व वैमान्यस्यातून हि हत्या झाल्याचे बोलले जात आहे. मात्र हत्येने अंबरनाथ पश्चिम भागात खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

SCROLL FOR NEXT