Nandurbar Crime दिनू गावित
महाराष्ट्र

नवापूर तालुक्यातील तारापुर डुगली शिवारात ३० वर्षीय तरुणाचा खून

अज्ञात व्यक्तीने गळ्यावर व गुप्तांगावर गंभीर दुखापत करून खून

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: नवापूर (Navapur) तालुक्यातील तारापुर डुगली शिवारात एका ३० वर्षीय तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून (killing) केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नवापूर तालुक्यातील बिलदा येथिल पराग सुरेश वळवी (वय-३०) विवाहित तरुणाचा अज्ञात व्यक्तीने गळ्यावर व गुप्तांगावर गंभीर दुखापत करून खून केला आहे. सदर मयताचे मृतदेह हे तारापूर (Tarapur) शिवारात शेतीचे काम करण्यासाठी गेलेल्या शेतकरी (Farmers) दाम्पत्याला आढळून आले आहे.

हे देखील पहा-

याबाबत शेतकरी (Farmers) यांनी तात्काळ तारापूर गावातील (village) पोलीस पाटील यांना माहिती देऊन त्यांच्यामार्फत विसरवाडी पोलीस (Police) ठाण्यास कळविण्यात आले आहे. यानंतर पोलीसांनी या खुणा प्रकरणी तपास चक्र सुरु केली आहे. मयत पराग गावित याच्या पश्चात पत्नी निता, वडिल, आई व दोन मुले असा परिवार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

मोठी बातमी! शनिवारी दुपारी २ नंतर १४ तासांचा जम्बोब्लॉक, या एक्सप्रेस-लोकल रद्द, अनेकांचे मार्ग बदलले, पाहा सविस्तर माहिती

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT