Khed News Saam tv
महाराष्ट्र

Atul Deshmukh : जावायांसाठी सासऱ्यांची फिल्डिंग, आमदार बनवण्यासाठी आखला डाव; अतुल देशमुखांचा गौप्यस्फोट

Khed Aalandi : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी राजकीय पक्षांकडे फिल्डिंग लागली जात आहे. तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ सुरु असताना खेड- आळंदी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे

रोहिदास गाडगे

खेळ : खेड आळंदी विधानसभा मतदार संघात दोन बड्या नेत्यांच्या जावयांना आमदार करण्यासाठी सासऱ्यांनी फिल्डिंग लावल्याचा गौप्यस्फोट अतुल देशमुख यांनी केला आहे. अतुल देशमुख शरद पवार गटाचे प्रबळ दावेदार असून त्यांनी निवडणुकीसाठी थेट आव्हान दिले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी राजकीय पक्षांकडे फिल्डिंग लागली जात आहे. तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ सुरु असताना (Khed News) खेड- आळंदी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवारीचा तिढा कायम आहे. असे असताना भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी जावई सुधीर मुंगसेंना आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीत फिल्डिंग लावली आहे. यावरुन अतुल देशमुखांनी विलास लांडेवर थेट निशाणा साधला आहे. 

देशमुखांचे थेट आव्हान 

काळजी करुन नका खेड आळंदीचा निकाल अतुल देशमुखच ठरवणार असं म्हणत शरद पवार गटाचे नेते अतुल देशमुखांनी भोसरीचे आमदार विलास लांडे, खेडचे नेते नानासाहेब टाकळकरांना थेट आव्हान दिले आहे. अतुल देशमुखांनी मेळावा घेत भुमिका जाहिर करत शरद पवार गटात रहाणार असल्याचेही जाहिर केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT