Terror Strikes Again: Hindus Targeted in Brutal Kashmir Attack saam tv
महाराष्ट्र

Pehlgam Terror Attack: धर्म विचारला, गोळ्या झाडल्या काश्मीरमध्ये पुन्हा हिंदूंचा नरसंहार

Terror Strikes Again: 1990 नंतर काश्मीरमध्ये पुन्हा हिंदूंचा नरसंहार झाल्याचं समोर आलंय... पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नेमकं काय विचारलं? याबरोबरच या हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन कसं आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

ऐकलंत, ही आहे पहलगाममधील पीडित महिला, या महिलेच्या पतीला दहशतवाद्यांनी आधी नाव विचारलं, मग धर्म.. आणि त्यानंतर त्याची क्रूरतेने हत्या केली. त्यात दहशतवाद्यांनी पर्यटकाना पँट काढायला सांगितली.. त्यांचे गुप्तांग तपासले. पर्यटकांना कलमा वाचयला लावल्या... त्यानंतर हिंदूंना टार्गेट करत गोळ्या झाडून दहशवाद्यांनी नरसंहार घडवून आणला. मात्र हिंदूंचा हा नरसंहार घडवून आणण्यामागचा उद्देश हा देशात धार्मिक तेढ निर्माण करणं... हाच एकमेव उद्देश होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दहशतवाद्यांच्या या कृत्याचा निषेध केला आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी केलेल्या विधानानंतर काश्मीरमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. असीम मुनीर यांनी काश्मीर आणि इस्लामाबादला गळ्याची नस असल्याचे म्हटलं होतं. तसंच मुनीर यांनी फळणीचा मुद्दा उपस्थित करून हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाही, असं विधानही केलं होतं.

काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काश्मिरमध्ये हिंदूंचा नरसंहार घडलाय. या हल्ल्यानं हिंदूंच्या नरसंहारचं काश्मिरमधील सत्र कधी थांबणार? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे कट्टरतेची बीज पेरणाऱ्यांचा बंदोबस्त करणे हे आता भारतापुढचं आव्हानेय. अन्यथा काश्मिरमधील हिंदूचं स्थलांतर यापुढेही होतचं राहिलं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT