balumama trust, kolhapur, Shri Sant BaluMama Trust, kolhapur news saam tv
महाराष्ट्र

Shri Sant BaluMama Trust News : श्री संत बाळूमामा देवस्थानच्या ट्रस्टच्या कार्याध्यक्ष निवड संपन्न; धैर्यशील भोसलेंची अनुपस्थिती

गावात आज दिवसभर शांतता हाेता.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्टच्या (Shri Sant Balumama Trust Latest News) कार्याध्यक्षपदी कुंडलिक होसमणी (Kundlik Hosmani) यांची निवड करण्यात आली आहे. गेले दाेन दिवस कार्याध्यक्षपदाच्या निवडीवरुन ट्रस्टींमध्ये वाद झाला. (Breaking Marathi News)

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत बाळूमामा देवालय ट्रस्टच्या कार्याध्यक्षांचा महिन्याभरापुर्वी मृत्‍यू झाला. त्यामुळे ट्रस्टचे कार्याध्यक्ष पद राखीव हाेते. या पदासाठी निवड करण्याचे निश्चित झाल्यानंतर काेल्हापूरात साेमवारी ट्रस्टींमध्ये राडा झाला. त्यामुळे आजची गावातील निवड स्थगित करण्यात आली.

दरम्यान बाळूमामा देवालयचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या अनुपस्थित सर्व ट्रस्टींनी नव्या कार्याध्यक्षची निवड केली. श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या नूतन कार्याध्यक्षपदी कुंडलिक होसमणी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान नव्या कार्याध्यक्षाची निवड केली आहे. आगामी काळात धर्मादाय आयुक्त कार्यालयात आवश्यक ती सर्व कागदपत्र दाखल करणार असल्याची माहिती ट्रस्टींनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT