KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : विकासकाच्या पाच सदनिकांना सील; कर थकबाकीदारांवर केडीएमसीची धडक कारवाई

Kalyan Dombivali News : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयाअंतर्गत बारावे येथील मिळकतीवर महापालिकेस ४४ लाख १८ हजार २३२ रुपये कर येणे बाकी आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: भूखंडावरील जमीन मिळकतीचा कर वसूल करण्यासाठी कल्याण- डोंबिवली (Kalyan) महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने धडक कारवाई केली आहे. विकासकाच्या पाच सदनिकांना जप्तीची नोटीस बजावून त्यांना सील ठोकण्याची कारवाई केली आहे. (Tajya Batmya)

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयाअंतर्गत बारावे येथील मिळकतीवर महापालिकेस ४४ लाख १८ हजार २३२ रुपये कर येणे बाकी आहे. थकबाकी भरण्याबाबत केडीएमसीकडून वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या. तरी देखील थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. यामुळे महापालिकेने थकबाकीदारांवर धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भूखंडावरील जमीन मिळकतीचा कर वसूल करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने धडक कारवाई केली आहे. महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयाअंतर्गत बारावे येथील मिळकतीवर महापालिकेस ४४ लाख १८ हजार २३२ रुपये कर येणे बाकी आहे. बारावे येथील शिवलीला इमारतीच्या इ विंग सोसायटीतील पाच सदनिकांना जप्तीची नोटीस बजावून सदनिकांना सील ठोकले आहे. या कारवाईनंतर पालिका प्रशासनाने त्यांचा मालमत्ता कर वेळेत भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT