Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: बाळासाहेबांची शिवसेनेचे हटके आंदोलन, राहुल गांधींच्या वक्तव्याचा नोंदवला निषेध

गाढवाला चप्पलचा हार घालत राहुल गांधींचा निषेध; बाळासाहेबांची शिवसेनेचे हटके आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

कल्याण : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्‍वातंत्रवीर सावरकर यांचा अवमान केल्‍याच्‍या विरोधात बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून हटके आंदोलन झाले. गाढवाला चप्‍पलाहार घालून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा निषेध केला. (Maharashtra News)

भारत जोडो यात्रेदरम्यान (Congress) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचा खोटा इतिहास सांगत त्यांचा अवमान केला. गांधी यांच्या या वक्तव्याचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने निषेध केला असून आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात पडसाद उमटत आहेत. कल्याण (Kalyan) पूर्वेत शिवसैनिकांनी चक्क गाढवाला राहुल यांची प्रतिमा देत चप्पलचा हार घालत 'मी गाढव आहे, मला बोलायची अक्कल नाही' अशा तीव्र शब्दांत निषेध केला.

फोटोस काळे फासत जोडो मारो

तसेच राहुल गांधी यांच्या फोटोस काळे फासत जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. यावेळी कैलास शिंदे, संगीता गायकवाड, भारती जाधव, दिलीप दाकिंकर यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT