Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: मुलीची छेड काढल्याच्या वादातून दोन गटात राडा; कल्याण आंबिवली परिसरात धक्कादायक प्रकार

मुलीची छेड काढल्याच्या वादातून दोन गटात राडा; कल्याण आंबिवली परिसरात धक्कादायक प्रकार

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : मुलीची छेड काढल्याचा वादातून दोन गटात जोरदार राडा झाल्याचे धक्कादायक घटना (Kalyan) कल्याणमधील आंबिवली (Ambivali) परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या राड्याचे व्हिडियो व्हायरल झालेत. या राड्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. (Breaking Marathi News)

कल्याणजवळील आंबिवली परिसरात काही दिवसांपूर्वी एका मुलीची छेड काढल्याचा आरोप एका गटाने दुसऱ्या गटातील मुलावर केला होता. याच कारणावरून मंगळवारी रात्रीच्या सुमारास या दोन्ही गटात रात्रीच्या सुमाराचा वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचं पर्यावसन हाणामारीत झाले. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.

दोन गट आपसात भिडल्‍याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT