udayanraje bhosale feliciated kalicharan maharaj 
महाराष्ट्र

काली चरण महाराज भवानी मातेच्या दर्शनास; उदयनराजेंची उपस्थिती

यावेळी खासदार उदयनराजे भाेसले यांनी काली चरण महाराज यांचा सातारी कंदी पेढे, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.

Siddharth Latkar

सातारा : सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे आज (साेमवार) काली चरण महाराज यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी राजमाता कल्पनाराजे भाेसले आणि खासदार उदयनराजे भाेसले यांनी त्यांचे स्वागत केले.

कालिपुत्र कालीचरण महाराज यांचे शिव तांडव स्तोत्र हे गाणे खूप प्रसिद्ध आहे. काली चरण महाराज हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत. आज ते सातारा येथे ले होते. त्यांनी जलमंदिर पॅलेस येथील तुळजाभवानी मंदिरात भवानी मातेची पुजा अर्चा केली.

त्यानंतर त्यांनी शिव तांडव स्तोत्र गायिले. त्यावेळी सारे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी खासदार उदयनराजे भाेसले यांनी काली चरण महाराज यांचा सातारी कंदी पेढे, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. udayanraje bhosale feliciated kalicharan maharaj

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

SCROLL FOR NEXT