vinayak mete, vinayak mete accident case, jyoti mete, eknath kadam
vinayak mete, vinayak mete accident case, jyoti mete, eknath kadam saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete Accident Case : अपघातानंतर एकनाथनं माझा फोन घेतला नाही : ज्योती मेटेंचा चालकावर संशय

विनोद जिरे

Eknath Kadam : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनं राज्यभर शोककळा पसरलीय. त्यानंतर आता मेटे यांच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यामध्ये मेटे साहेबांच्या गाडीला तीन ऑगस्टला काही लोक अडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळं हा नियाेजनपुर्वक अपघात घडवून आणला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी डाॅ. ज्याेती यांना देखील आता मेटेंचे चालक एकनाथ कदम यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. (Vinayak Mete Latest Marathi News)

डाॅ. ज्योती मेटे यांनी म्हणाल्या अपघातानंतर मी चालक एकनाथला कॉल केले. मात्र एकनाथने माझा कॉल घेतला नाही. मला विनोदचा (पीए) फोन आल्यानंतर मी साहेबांना फोन करायला सुरुवात केली. मात्र साहेबांचे दोन्ही नंबर उचलले जात नव्हते. मला माहित नव्हतं त्यावेळी एकनाथ सोबत आहे. मी पुन्हा विनोदला कॉल केला.

तेव्हा विनोद म्हणाला एकनाथ रडतोय. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकनाथ आहे सोबत साहेबांच्या. मग मी एकनाथला कॉल केला मात्र त्याने माझा कॉल उचलला नाही. दरम्यान आजही डाॅ. ज्योती मेटे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातून माणसं बीड जिल्ह्यातील मेटे यांच्या तुकाई निवासस्थानी येत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Sawant: कलरफुल पूजा सावंतचं साडीत खुललं सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

Mythology Mystery: महादेवाच्या मंदिरात नंदी का असतो?

Sambhaji Nagar News |घोषणाबाजी आणि हायव्होल्टेज ड्रामा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने

Pushpa The Rule Theatrical Rights : चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ‘पुष्पा २: द रुल’ ची कोट्यवधींची कमाई, निर्माते झाले मालामाल; जाणून घ्या कसे

Today's Marathi News Live : राज ठाकरेंची उद्या ठाण्यात सभा

SCROLL FOR NEXT