Leopard Saam tv
महाराष्ट्र

Leopard : बिबट्याची टोळी दोन तास घराच्या बाहेर दबा धरून; दहशतीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात

Junnar News : ऊसतोड अंतिम टप्प्यात येत असल्याने बिबट्यांचा मुक्त संचार लोकवस्तीत दिसुन येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे.

रोहिदास गाडगे

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जवळ दरंदळे मळ्यात घरासमोर तीन बिबट्याच्या (Junnar) टोळक्यांनी प्रवेश करत दहशत केली. या बिबट्याच्या (Leopard) टोळीचा दहशतीचा थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. (Live Marathi News)

शिकारीच्या शोधात बिबट्या नागरी वस्तीत प्रवेश करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. ऊसतोड अंतिम टप्प्यात येत असल्याने बिबट्यांचा मुक्त संचार लोकवस्तीत दिसुन येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. यानंतर या बिबट्यांकडून पशु तसेच मनुष्यावर देखील हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असाच प्रकार जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जवळ पाहण्यास मिळाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन तास बसले दबा धरून 

रात्रीच्या अंधारात तीन बिबट शिकारीच्या शोधात थेट घरासमोर संरक्षण भितीच्या आतमध्ये दाखल झाले. घराच्या बाजुने फेरफटका मारत दोन तास शिकारीच्या शोधात दबा धरुन बसले होते. घराच्या बाहेर बिबट बसल्याने घरातील नागरिक भितीच्या छायेखाली पहायला मिळाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT