jitendra Awhad  saam tv
महाराष्ट्र

Thane : 'हर हर महादेव' विरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाचा शो बंद पाडला

'हर हर महादेव' या मराठी सिनेमाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.

Vishal Gangurde

Jitedndra Awhad News : 'हर हर महादेव' या मराठी सिनेमाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाण्यातील व्हिव्हियाना मॉल येथे सुरू असलेला 'हर हर महादेव' सिनेमाचा शो बंद पाडला आहे. स्वत: आव्हाडांनी प्रेक्षकांना थिएटर खाली आवाहन केले आहे.

जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यांसोबत ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला आहे. स्वत: आव्हाडांनी प्रेक्षकांना थिएटर खाली आवाहन केले आहे. ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडताना एका प्रेक्षकांशी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'प्रेक्षकांशी वाद झाला नाही. मात्र, एका व्यक्तीशी कार्यकर्त्यांचा वाद झाला. तो का झाला असावा, तुम्हालाही ठाऊक आहे. सिनेमात दाखवले जाणारे आम्हाला मंजूर नाही. हा शिवाजी महाराजांचा इतिहास नाही. जो इतिहास आम्ही ऐकलाच नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात आहे. त्याच्या विरोधात आम्ही आहोत. यात राजकारण नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT