Mahebub Pansare, NCP, Jejuri saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या, दोघे पाेलिसांच्या ताब्यात

Jejuri NCP Former Nagarsevak Mahebub Pansare : पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

मंगेश कचरे

Jejuri News : पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगर पालिकेचे माजी नगरसेवक महबूब पानसरे (Mahebub Pansare) यांच्या हत्या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर जेजुरी पोलीस ठाण्यात राजु फिरोज पानसरे यांनी फिर्यादी दिली हाेती. त्यानूसार पाेलिसांवर दाेघांवर कारवाई केली आहे. (Maharashtra News)

राजु फिरोज पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहबूब पानसरे यांच्यावर हल्ला करण्यामध्ये वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, काका परदेशी व लाल शर्ट घातलेला अनोळखी व्यक्तींचा जणांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यामध्ये फिर्यादी फिरोज पानसरे याच्यासह साजिद युनुस मुलाणी हा देखील जखमी झाल्याचे म्हटलं आहे. पाेलिसांनी चाैकशीअंती दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. मेहबूब पानसरे यांच्यावर कुऱ्हाड आणि पहारिने वार करण्यात आल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. पाेलिस अन्य संशयितांचा शोध घेताहेत अशी माहिती जेजुरी पोलिस (police) ठाण्यातून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT