Vitthal Rukmini Temple Saam Digital
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Temple: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवरून जनहित शेतकरी संघटना आक्रमक, पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा

Vitthal Rukmini Temple News: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याची जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. मंदिर समितीची मुदत संपल्यानंतरही मंदिर समितीचे सदस्य कार्यरत आहेत.

Sandeep Gawade

Vitthal Rukmini Temple

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याची जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. मंदिर समितीची मुदत संपल्यानंतरही मंदिर समितीचे सदस्य कार्यरत आहेत. राज्य सरकारने महानगरपालिका आणि जिल्हा परिषद मुदत संपल्याने बरखास्त केल्या त्याप्रमाणे त्वरित सदस्य मंडळ बरखास्त करावे असे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात 8 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून विठ्ठल आणि रुक्मिणीचे 19 किलो वितळलेल्या सोन्याचे काय केलं याची चौकशी झाली पाहिजे. तसेच मंदिराचे 1985 ते 2023 पर्यंतचे ऑडिट करावे, अशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. मात्र मागणीची दखल घेतली नाही तर जनहित शेतकरी संघटनेकडून पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: परळीतील लॉजवर पोलिसांचा छापा, २ महिला अन् पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Bridal Hairstyles : नवरीसाठी खास 'ब्राइडल हेअरस्टाईल्स'; लांब केसांमधील सौंदर्य खुलून येईल

Eye cancer symptoms: ही लक्षणं दिसू लागली तर समजा डोळ्यांच्या कॅन्सरची होतेय सुरुवात; वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पंकजा मुंडेंच्या दोन सभा, हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने सभेला उशीर

Paithani Price: महिलांना झटका! पैठणीची किंमत वाढली; VIDEO

SCROLL FOR NEXT