जालन्यात OBC जनगणनेसाठी 'जनजागरण' अभियान लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

जालन्यात OBC जनगणनेसाठी 'जनजागरण' अभियान

केंद्र सरकारने ओबीसी, व्हिजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाची जनगणना करावी, ओबीसींचा इम्परिकल डाटा राज्य सरकारला द्यावा अशी मागणी या जनजागरण अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात आज ओबीसी, व्हिजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाचे राज्यस्तरीय मराठवाडा विभागीय जनजागरण अभियान संपन्न झाले यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.

हे देखील पहा -

जालना शहरातील पाठक मंगल कार्यालयातून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. ओबीसींची जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हे अभियान घेण्यात आले आहे. या अभियानाला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध समाज घटकातील नेते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

केंद्र सरकारने ओबीसी, व्हिजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाची जनगणना करावी, ओबीसींचा इम्परिकल डाटा राज्य सरकारला द्यावा अशी मागणी या जनजागरण अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली.

जनगणना न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा यावेळी जनजागरण अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकाराला व राज्यसरकारला देण्यात आला आहे.दरम्यान ओबीसी जनगणना अभियान मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार असल्याची माहिती अभियान प्रमुखांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

Maharashtra News Live Update: मालवणच्या समुद्रात पर्ससीन, हायस्पीड नौकांचा धुमाकूळ

Ladki Bahin Yojana : ₹१५०० रुपयांचा बंद झालेला हप्ता व्हॉट्सअ‍ॅपवरून सुरू होणार? लाडक्या बहिणींनो, अर्ज करण्यापूर्वी हे नक्की वाचा

४ नोव्हेंबरपूर्वी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होणार; E-KYC करावी लागणार का? जाणून घ्या नवी अपडेट

SCROLL FOR NEXT