खाजगी वाहन धरकाकडून एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांची लूट लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

खाजगी वाहन धरकाकडून एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांची लूट

जिल्ह्यातील चार ही आगर बंद असल्याने एसटी रस्त्यावरून नाहीशी झाली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना - राज्य परिवहन विभागाच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण पणे विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील चार ही आगर बंद असल्याने एसटी रस्त्यावरून नाहीशी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याने प्रवासासाठी प्रवाशांना खाजगी वाहनाचा सहारा घ्यावा लागत आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे खाजगी वाहन बस स्थानक पतीसरातून बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात अवाच्या सवा भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांची सरार्स पणे लूट सुरू आहे. मात्र याकडे संपूर्ण पणे परिवहन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना जास्त दराने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सकाळ पासूनच जालन्यात प्रवाशांची लूट सुरू आहे.

एजंट बस स्थानक परिसरातून सरार्स पणे नागरिकांना जास्त दर आकरताना दिसत आहे. तर पर्वा आरोग्य विभागाच्या परीक्षा आहेत. बुलढण्याहून जालन्या पर्यन्त खाजगी वाहनाने येण्यासाठी सहाशे रुपय मोजावे लागत असल्याने परीक्षांसाठी जायचं कसं अस प्रश्न देखील परिक्षर्थी विद्यार्थिनी केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर बंदी,काय आहे कारण?

Wednesday Horoscope: कामात संधी, आनंदाची बातमी; या 5 राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा बुधवारचं राशीभविष्य

मनसेच्या कार्यालयात तुंबळ हाणामारी; राऊत यांना बेदम मारहाण, तालुकाध्यक्षावरही हल्ला

Chakan MIDC: चाकण MIDCमध्ये जीवघेणे खड्डे, वर्षभरात ३९९ जणांचा बळी, जबाबदार कोण?

Health Tips: चालताना पायाचे तळवे का दुखतात? काय आहेत कारणं?

SCROLL FOR NEXT